आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सडूरे गाडीची शिराळे येथे नवीन फेरी चालू

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व सदस्या सौ.विशाखा काळे या दांपत्यांच्या मागणीला यश वैभववाडी (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत श्री नवलराज काळे प्रभाग क्रमांक तीन मधून तर सौ विशाखा नवलराज काळे प्रभाग क्रमांक नंबर दोन मधून हे काळे दाम्पत्य…

प्रतीक्षा संपली! उद्यापासून सुरु होणार दहावीची परीक्षा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाचे…

नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेत जि. प. शाळा सराफदारवाडी विजेता

कुडाळ (प्रतिनिधी) : नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ परस्कृत आणि जि.प.प्राथ.श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी शाळा आयोजित तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून माननीय सरपंच भक्ती घाडीगावकर आणि रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.…

लोरे नं 2 मधील महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यास रवाना

वैभववाडी (प्रतिनिधी) : लघुउद्योगाची महिती जाणून घेत आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत लोरे नं 2 गावातील बचत गटातील 40 महिला लघुउद्योग अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाल्या. सरपंच विलास नावळे, उपसरपंच पाचकूडे, ग्रा पं सदस्य रितेश सुतार , ग्रामसेवक एस…

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना

निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि भाजपचे महाराष्ट्र…

सांगवे गावात जलजीवन मिशन अंतर्गत 70 लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ

माजी जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सांगवे गावात जलजीवन मिशन नलपाणी योजना अंतर्गत मंजुर झालेल्या चार कामाचे मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी माजी अध्यक्ष संजना सावंत यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले…

राजापूर नायब तहसिलदार दिपाली पंडीत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

भर शहरात बिबट्याची दहशत राजापूर (प्रतिनिधी) : राजापूरच्या नायब तहसिलदार दिपाली पंडीत या रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समीतीकडे जात असताना शहरातील भटाळी येथील पोलिस लाइन्सच्या बाजूला बिबट्याने केलेल्या हल्यात जखमी झाल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तिथपासून…

बुलमॅन रेकॉर्ड कंपनीचा ‘क्यू किया’ हा नवा अल्बम रिलीज

मसुरे सुपुत्र आशिष प्रभूगावकर यांचा संगीत क्षेत्रात मोठा धमाका या अल्बम ची अभिनेत्री प्रज्ञा मिश्रा ही एक बॉलीवूड मधील मोठी अभिनेत्री असून अनेक हिट गाण्याचे अल्बम तिने दिले आहेत. तिच्या या अल्बम मधील गाण्याचे ही खूप कौतुक होत आहे. याचबरोबर…

देवगडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाच गाडी अडवून दमदाटी

संशयित आरोपी वीरेंद्र जाधव वर गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शंकर पडेलकर यांची दुचाकी अडवून त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी वाडा येथील वीरेंद्र जाधव (५२) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महान शाळा येथील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

मसुरे (प्रतिनिधी) : जि. प.शाळा महान कांदळगाव येथे आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. विध्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच व्यवहार ज्ञानाची माहिती होणे या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला. बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या . या बाजाराचे…

error: Content is protected !!