शालेय गीत गायन स्पर्धेत गौरी वस्त, स्वरा आणि आर्या आचरेकर प्रथम!
मसुरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बेस्ट- हनुमान व्यायाम शाळा कांदळगाव यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारी प्रतिष्ठेची कै. दिनकरराव दौलतराव राणे (सुभेदार)स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा २०२३ कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक…