आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील दांपत्य पोहचले ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर

त्यांच्या याच कामाची दखल झी मराठी या नामांकित वाहिनीने घेत, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. शिरीष आणि पूजा वर चित्रित झालेला हा भाग सोमवार व मंगळवार दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी ला…

कोमसाप च्या निबंध स्पर्धेत जान्हवी दाभोलकर, गौरी कोठावळे प्रथम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोमसापच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत जान्हवी नंदकुमार दाभोलकर व दुसऱ्या गटातून गौरव आनंद कोठावळे हे दोघे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. उद्या सावंतवाडीत होणाऱ्या जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनात हे बक्षीस वितरण करण्यात येणार…

अनुभव शिक्षा केंद्र आणि युवा संस्थेतर्फे अकोला येथे शेती आणि पर्यावरण विषयक युवकांची भूमिका याविषयी कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत कोकण विभागातील युवकांचा प्रमुख सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : अकोला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषक भवन येथे शेतीविषयक, पर्यावरणीय बदल, पर्यावरणीय न्याय आणि युवकांची भूमिका ह्या कार्यशाळेचे 23 ते 25 फेब्रुवारी, 2023 कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत 14…

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म उभारावे

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना संघर्ष समितीमार्फत निवेदन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म उभा करणे संदर्भात खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत खारेपाटण येथे आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना निवेदन देण्यात आले. कोकण रेल्वे प्रशासनाने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाख रु. निधी मंजूर

कुडाळ मालवण तालुक्यासाठी १२९ कोटी ३९ लाख निधी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा महाविकास आघाडीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून मंजुरी

कणकवलीत रविवारी शिवसंवाद मेळावा

शिवसेना नेते सुभाष देसाई करणार मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शिवसंवाद मार्गदर्शन मेळावा रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष…

शितल कुडतरकर यांचे हृदयविकाराने निधन

कणकवली (प्रतिनिधी ) : शिरवल रतांबेवाडी येथील रहिवाशी सौ.शितल श्रीकांत कुडतरकर (वय ६०) यांचे बुधवारी सकाळी १० वा.दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. सौ.शितल या मनमिळावू स्वभावामुळे परीचित होत्या.त्यांच्या निधनामुळे शिरवल रतांबेवाडीवर शोककळा पसरली होती.सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्या हिरीरीने…

मंडळांना स्पर्धा भरवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार : समीर नलावडे

स्टार महापुरुष मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे नगराध्यक्ष नलावडे यांच्या हस्ते उदघाटन.. कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील खेळाडूंना खेळाची प्रॅक्टिस करता यावी यासाठी कणकवली न.पं.ने क्रीडासंकुल उभारले आहे. या संकुलाचे येत्या 8 ते 10 दिवसांत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.…

शिवसेना पक्षाच्या पाठपुराव्याने खारेपाटण विभागातील 35 लाखांची विकास कामे मंजूर

शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांची पत्रकार परिषदेत माहिती खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन 2022-23 ग्रामपंचायत जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत खारेपाटण शहरात सुमारे 30 लाखांचा तसेच तळेरे येथे 5लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.या सर्व कामाची मागणी व पाठपुरावा हा…

हुंबरट गावातून आता आनंददायी प्रवास

ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम : तहसीलदार आर जे पवार झाले सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : ज्या गावातून मुंबई गोवा महामार्ग व कणकवली कोल्हापूर राज्य मार्ग जातात त्या हुंबरट गावात शनिवारी ग्रामपंचायतच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये अधिकारी, कर्मचारी,,लोकप्रतिनिधी पत्रकार…

error: Content is protected !!