आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहूया ! पंढरीनाथ मसुरकर यांचे आवाहन

नारायण राणे व्हिजन असलेले नेते मसुरे (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते असा ज्यांचा उल्लेख केला जातो असे लाडके नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता कोकणच्या भल्यासाठी सर्वांनी ना नारायण राणे यांच्या पाठीशी उभे…

पुन्हा दहशतवाद … श्रीधर नाईक खुन खटल्यातील प्रमुख आरोपीकडून सावंतवाडी च्या माजी नागराध्यक्षांना धमकी

दहा वर्षांपूर्वी राजकीय दहशतवादविरोधात आवाज उठवणाऱ्या दिपक केसरकरांची दातखीळ बसली का…? आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक गौप्यस्फोट… कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारल्यामुळे श्रीधर नाईक खुन खटल्यातील प्रमुख आरोपीमार्फत त्यांच्या राहत्या घरी घुसून त्यांना…

सिडको बद्दल गैरसमज पसरून उबाठाची विजयाची स्वप्ने जनता धुळीस मिळवणार – बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : उबाठाचे उमेदवार विनायक राऊत आणि त्यांचे समर्थक सातत्याने लोकसभा निवडणुकी मध्ये महायुतीच्या विरोधात अप्रचार करत असून सातत्याने जिल्हातील जनतेला भावनिक करून आपली राक्षसी महत्वकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिडको महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार जिल्ह्यातील जागा परप्रातिंयाच्या…

चिंदर श्री देव रामेश्वर मंदिर येथे 8 मे रोजी सत्यनारायण महापूजा !

बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचा “दैव जाणींले कुणी” नावाचा नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आचरा (प्रतिनिधी) : चिंदर देऊळवाडी श्री देव रामेश्वर मंदिर येथे प्रतिवर्षी प्रमाणे बुधवार दिनांक 8 मे रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ चिंदर यांच्या वतीने…

खारेपाटण हायस्कूलची एन सी सी कॅडेट कु.श्रुती जामसंडेकर हीची

तामिळनाडू येथे होणाऱ्या निलगिरी ट्रेक कॅम्प करीता निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलची एन सी सी कॅडेट विद्यार्थिनी कु.श्रुती ब्रम्हा जामसंडेकर हीची तामिळनाडू येथे होणाऱ्या निलगिरी ट्रेक कॅम्प…

लोरे नं 1 गावात विनायक राऊत यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा झंझावाती प्रचार

लोरे नं 1 गावात मशाल निशाणीला मताधिकक्य देणार – अनंत पिळणकर फोंडाघाट (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी लोरे नंबर 1 येथे घरोघरी फिरून प्रचाराचा झंझावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे…

डॉ स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत कडून होणाऱ्या छळाची नीलम गोऱ्हेनकडे केली तक्रार ; संजय राऊत चंबळ च्या डाकू सारखा

औरंग्यांच्या बाजूच्या खड्ड्यात संजय राऊत, उद्धव ठाकरे ला 4 जून ला गाडणार शरद पवार, काँग्रेस नेत्यांनी विनायक राऊत च्या प्रचाराकडे फिरवली पाठ येत्या 5 वर्षांत रोजगार निर्मितीला आमचे प्राधान्य सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : डॉ स्वप्ना पाटकर यांनी नीलम…

सिंधुदुर्गात रक्तरंजित इतिहास रचणाऱ्या राणेंच्या खुनशी वृत्तीला मतदार धडा शिकवणार – विनायक राऊत

कातळशिल्पांचे संवर्धन करा म्हणणारे राज ठाकरे 200 कातळशिल्प असलेल्या बारसु मधील रिफायनरी चे समर्थन करतात नारायण राणेंनी 42 हजार हेक्टर जमीनिवर वनसंज्ञा लावून सिंधुदुर्गातील जमीन मालकांना उध्वस्त केले कुडाळ एमआयडीसी त 70 एकर मोक्याच्या जागेवर राणे समर्थकांचे भूखंड सिंधुदुर्ग (…

नितेश राणे आणि सहकार्यांनी केलेला अपमान सहन न झाल्याने भरणी सरपंच अनिल बागवे यांच्यासह सदस्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा सुरु असतानाच राणे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात भाजपला खिंडार महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) :…

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश नितेश राणे यांच्या लोरे जिल्हा परिषद विभागातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील योगेश पवार, संकेत पवार, बाळाराम सुतार, अक्षय पवार, मुकेश…

error: Content is protected !!