आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नारायण राणेंना प्रचारसभेची गरज नाही , राणे निवडून आले आहेत – राजगर्जना

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धवने भाजपावर टीका केली असती काय ? ग्रीन रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून समर्थन ऍमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण, हॉटेल इंडस्ट्री ने कोकणविकास केवळ 6 महिन्यात मुख्यमंत्री राणेंनी सपाट्याने काम केले, 5…

मैत्री ,माणुसकी जपणारे राज ठाकरे

उद्धव ठाकरे विकृत वृत्तीचा माणूस कंबरेतून वाकता येत नाही, कसे गाडणार ? गाडण्याचा दम देऊ नका ;आम्ही कृती करणारे केंद्रीयमंत्री राणेंचा उद्धव ठाकरेंना सडेतोड गर्भित इशारा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : दम बीम देणे काम तुमचे नाही. म्हणे आडवे…

मोदींचे हात बळकट करण्यासाठी राणेंना लोकसभेत पाठवूया – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : उणिधुनी काढून टोमणे मारायचे काम उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतल्या सभेत केले. पंतप्रधान मोदींमुळे आज देश विदेशात भारतीय जनतेला सन्मान मिळतो आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मिलिटरी शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. लोकसभा ही…

गप रे फावड्या ! उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी तोफ डागली

राणेसाहेबांना मत म्हणजे मोदींना मत ..मोदींना मत म्हणजे विकासाला मत सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गप रे फावड्या ! राणेसाहेबाना म्हणे आडवे आलात तर गाडू ..2005 ची पोट निवडणूक विसरलात काय ? ज्याला मानेवर बसलेला मच्छर स्वतः मारता येत…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी झाले जंगी स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे थोड्याच वेळात भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या…

खारेपाटण बाजारपेठेत महायुतीच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली रॅली

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ,शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व पक्षीय महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नामदार नारायण…

ढोल ताशा वादन ही महाराष्ट्राची कला – अनंत पिळणकर

युवा परिवर्तन प्रतिष्ठान ने राज्याच्या सांस्कृतिक केलेला प्रोत्साहन दिले पवार ढोलपथक राजापूर ठरले अव्वल कणकवली (प्रतिनिधी) : ढोल ताशा वादन ही महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धा आयोजित करून युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1ने राज्याचा सांस्कृतिक…

दलित कुटुंबातील बाबासाहेबांनी लिहलेली घटना बदलण्यासाठीच मोदी – शहांचा ४०० पारचा नारा – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीतील सभेला तुफान गर्दी कोकणातील जनता राणेंचा तिसऱ्यांदा पराभव करून त्यांना कायमचे हद्दपार करेल- खा. विनायक राऊत भाजपने राणेंची अवस्था “वाजली तर पुंगी नाही तर गाजर” अशी केली – आ. वैभव नाईक कणकवली (प्रतिनिधी) : शुभ बोल…

संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या

मतदान जनजागृती गीताचा शुभारंभ संपन्न… प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांची प्रमुख उपस्थिती. खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या संपूर्ण देशभर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची धामधूम व जय्यत तयारी सुरू असताना रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण हायस्कूल चे…

भरणी गावपॅनलचे प्रमुख अशोक घाडी यांच्यासह उपसरपंच प्रशांत घाडीगांवकर व ग्रामपंचायत सदस्य प्रविण जगताप, सदस्य लक्ष्मी जगताप,वैदेही पुजारे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील भरणी येथील गाव पॅनलचे असंख्य कार्यकर्ते प्रशांत घाडीगावकर प्रविण जगताप लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारी, मनीष पाताडे, प्रकाश वागले,सुधीर वायंगणकर, अनिकेत माणे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये…

error: Content is protected !!