‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’

‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत काेल्हापूर (रोहन भिऊंगडे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. ही…








