वागदे केटी बंदाऱ्या नजीक झाड पडून वाहतूक ठप्प

कणकवली (प्रतिनिधी) : गेली अनेक दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवली तालुक्यातील वागदे केटी बंधारा येथे मराठा मंडळ नजिक झाड उन्मळून रस्त्यावर पडले होते. त्यामुळे येथील मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच नजीकच असलेल्या गॅस एजन्सीच्या गेटजवळच झाड पडल्याने गॅस नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचेही हाल झाले होते.

error: Content is protected !!