मारहाण करून विनयभंग केल्याच्या आरोपातून आठ जण निर्दोष

ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : सामाईक मिळकतीच्या वादातून आठ लोकांच्या बेकायदेशिर जमावाने महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याच्या आरोपातून लक्ष्मण विष्णू आंगणे व सात जणांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी टि. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने…








