आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांना आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात

कुडाळ (प्रतिनिधी) : कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांच्या घरासमोरील गणपती शाळेसाठी बांधण्यात आलेली पत्राशेड मुसळधार पावसामुळे कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच शेड मध्ये असलेल्या गणेश मूर्तींचे देखील नुकसान झाले होते. ऐन गणपती उत्सव जवळ आल्याने हि घटना…

पोक्सोसह गँगरेप गुन्ह्यात आरोपी विलास गावित चा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर गँगरेप केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी विलास लक्ष्मण गावित (वय 28, रा पेंढरी, तानसा, शहापूर, जि. ठाणे) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी…

अपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षासाठी थांबलेल्या प्रवाशाचे रिक्षातून अपहरण करून त्याला नजरकैदेत ठेऊन त्यांच्या एटीएममधील पैसे काढून घेतले. तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी कलमठ मुस्लीमवाडी येथील आरोपी अल्ताफ जमिल अत्तार याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार…

” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थीनींना मोफत एस.टी.पास चे वितरण कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांची उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. विद्यार्थींना…

” खेलो इंडिया ” मध्ये निवड झालेला वेंगुर्लेतील सक्षम म्हापुसकर चा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सन २०२४ या वर्षांत ” खेलो इंडिया खेलो ” अंतर्गत बॅडमिंटन खेळामध्ये गोवा राज्यात १३ वर्षाखालील गटात निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सक्षम म्हापुसकर चा सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन…

स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिन

तळेरे येथे श्रध्दांजली व वृक्षारोपण करुन साजरा आचरा (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध गझलकार, जेष्ठ कवी, पत्रकार, आनंदयात्री स्व.मधुसूदन नानिवडेकर यांचा काल ११ जुलै रोजी तिसरा “मधु स्मृती दिन” तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग मित्र परिवार या तिन्ही…

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

चौके (अमोल गोसावी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात भ. ता. चव्हाण हायस्कूल चौके, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल…

अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेंतर्गत २१ धनगर बांधवांचे घराचे स्वप्न पूर्ण

शासनाकडून निधी मंजूर : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती सिंधुदुर्ग यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ल्यातील २१ धनगर समाजातील लाभार्थ्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केले…

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड

अणाव घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील अणाव मुख्य रस्ता ते घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात दोन ठिकाणी वाहून गेला आहे. नाबार्ड योजने अंतर्गत सुमारे…

मृणाल मोहन कुंभार हिचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत सुयश

सी ए अमोल खानोलकर यांचे लाभले मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : दोडामार्ग – हेवाळे बाबरवाडीची मूळची, सद्या वरवडे,फणसनगर येथील कु. मृणाली मोहन कुंभार हीने द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (The Institute of Chartered Accountants of India) च्या चार्टर्ड अकाउंटंट…

error: Content is protected !!