चिंदरच्या श्री रामेश्वर मंदिरात लहानग्यांकडून घुमणार ‘रामरक्षाचे सूर’

जि. प. शाळा चिंदर भटवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त आज शनिवारी, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जिल्हा…





