आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वंचित बहुजन आघाडी कडून काका जोशी लोकसभेचे उमेदवार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाली आहे वंचित बहुजन आघाडी कडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून काका जोशी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत

मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा कोअर समिती ची उद्या रत्नागिरीत महत्वाची बैठक

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवार बुधवार हे दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दोन दिवसांच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण रत्नागिरीसह सिंधुदुर्गच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. रवींद्र चव्हाण हे मंगळवारी रत्नागिरीत…

कुडाळ शहर संघटकपदी श्रेया गवंडे, उपशहरप्रमुखपदी रोहिणी पाटील, दुर्वा गवाणकर यांची नियुक्ती

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शिवसेना शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिध्दीविनायक हाॅल येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी कुडाळ शिवसेना शहर संघटक श्रेया गवंडे, उपशहरप्रमुख रोहीणी पाटील दुर्वा गवाणकर यांची निवड शिवसेना नेते खासदार विनायक राऊत,…

उबाठा ला जे इलेक्टोरल बॉन्ड मधून पैसे आले ते दाखविण्याची हिम्मत करावी – आमदार नितेश राणे यांनी दिले आव्हान

अन्यथा इलेक्टोरल बॉन्ड देणाऱ्यांची नावे जाहीर करू;दिला इशारा संजय राऊत ने ठाकरे बाप लेकाने मुंबईला कसं लुटलं यावर कधीतरी चर्चा करावी कणकवली (प्रतिनिधी) : कालच्या इंडिया आघाडीच्या पूर्ण कार्यक्रमांमध्ये जो काही केजरीवालांसाठी कार्यक्रम घेतला असे म्हटले त्या ठिकाणी केजरीवालांचे लावलेले…

मोबाईल दुकानमालकाला पुन्हा व्यवसाय उभारणीत व्यापारी संघाचे असणार सहकार्य

तालुका व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी जळीत मोबाईल दुकान चे मालक चौधरी ना दिली ग्वाही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचा विमा उतरवावा – दीपक बेलवलकर कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मधील जयश्री मोबाईल शॉपी ला आग लागून दहा लाखांहून अधिक नुकसान झाले.…

गुरुवर्य श्री सावंत बाबा यांच्या आशीर्वादाने साजरा होणार प्रकटदिन सोहळा

अमर जवान क्रिएशन निर्मित मालवणी नाटकाचे खास आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गुरुवर्य श्री सावंत बाबा यांच्या आशीर्वादाने प्रकट दिन सोहळा बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 या दिवशी श्री स्वामी समर्थ मठ डामरे कानडेवाडी फोंडाघाट येथे होणार असून उत्सवाचा सर्वांनी लाभ…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ची विद्यार्थिनी कु.देवयानी चौरे हिचे नवोदय परीक्षेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ शाळेची इयत्ता ५ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु.देवयानी आनंद चौरे हिने नुकतीच केंद्रस्तरीय नवोदय परीक्षेत घवघवित यश संपादन केले असून, नुकताच तिचा केंद्र शाळा…

प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटाला चपराक

उमेदवार घोषणेवरून नितेश राणेंची टीका कणकवली (प्रतिनिधी) : प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी ने स्थान दिले नाही म्हणून त्यांनी आज ठाकरे गटा विरोधात आपला उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उभा केला आहे. वंबआ ने आपला उमेदवार जाहीर करून ठाकरे गटाला चपराक…

पंतप्रधान मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणत संजय राऊत ने अक्कलेचे तारे तोडले

भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा पलटवार कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून अकलेचे तारे संजय राजाराम राऊत याने तोडले आहेत. लोकसभा आचारसंहितेच्या काळात पंतप्रधान मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान असल्याचा जावई शोध राऊत यांनी लावला आहे. ईशान्य मुंबई ची…

जाणता राजा प्रतिष्ठाण ग्रामीण मुंबई यांच्यावतीने शिवजयंती निमित्त शिवज्योत दौड काढण्यात आली

वैभववाडी (प्रतिनिधी) : जाणता राजा प्रतिष्ठाण ग्रामीण मुंबई यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवज्योत दौड काढण्यात आली. प्रतिष्ठाणच्यावतीने १५ वर्षे विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात येते. सकाळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलळी…

error: Content is protected !!