प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटाला चपराक

उमेदवार घोषणेवरून नितेश राणेंची टीका

कणकवली (प्रतिनिधी) : प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी ने स्थान दिले नाही म्हणून त्यांनी आज ठाकरे गटा विरोधात आपला उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उभा केला आहे. वंबआ ने आपला उमेदवार जाहीर करून ठाकरे गटाला चपराक दिली असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

error: Content is protected !!