४ एप्रिल रोजी कुडाळ येथे भव्यदिव्य मालवणी ॲवॉर्ड शोचे आयोजन.

सन्मान बोलीभाषेचो ! अभिमान मालवणी माणसाचो. या टॅगलाईनखाली ” रील्स मालवणी ” च्या वतीने आयोजन. यावर्षी कलासिंधु सन्मान या मानाच्या पुरस्कारासह इतर १५ पुरस्कारांचे होणार वितरण. कुडाळ (अमोल गोसावी) : वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून मालवणी बोलीभाषा सातासमुद्रापार पोचवणारे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र…








