कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची भूतदया ; पशु पक्षांसाठी भर उन्हाळ्यात केली दाणा – पाण्याची सोय जपत

कणकवली (प्रतिनिधी) : श्यामची आई पुस्तकात साने गुरुजी आणि त्यांच्या आईमधील एक संवाद आहे. एक फुलपाखरू मरते आणि श्याम म्हणतो की मेलेल्या फुलपाखराचे मी सुतक पाळणार. श्यामची आई म्हणते फुलपाखराचे कोणी सुतक पाळते का ? त्यावर श्याम म्हणतो आपल्या माणसांचे…








