आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या साळेल कुळकरवाडी रस्त्याचे केले भूमिपूजन

बजेट २०२१-२२ अंतर्गत ०९.५० लाख रु. केले मंजूर मालवण (प्रतिनिधी) : बजेट २०२१-२२ अंतर्गत आमदार वैभव नाईक यांनी साळेल कुळकरवाडी ग्रा. मा. ३९९ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ०९.५० लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपुजन रविवारी…

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र ची सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट

30 शाळांना पटसंख्येनुसार 60 लॅपटॉपचे वाटप करत संस्थेचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट यशस्वी संपन्न आचरा (प्रतिनिधी) : दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था गेली 16 वर्ष महाराष्ट्र राज्यातील अपरिचित गडकोटांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड व भगवंतगड किल्ल्यावर संस्थेचे कार्य चालते. गडकोट संवर्धनासोबत…

मसुरेत १३ मार्च रोजी मुरघास मशीनचे उदघाटन !

मसूरे (प्रतिनिधी) : पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मसुरे बांदिवडे यांनी नवीन खरेदी केलेल्या मुरघास मशीनचे उदघाटन १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. सदर उदघाटन कार्यक्रम भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर यांच्या हस्ते होणार आहे. उपस्थित…

पुरळ हुर्शी गडदेवाडी ग्रामस्थांमार्फत महिला दिन विशेष कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : ८ मार्च जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून गडदेवाडी( पुरळ हुर्शी) ग्रामस्थांमार्फत महिला दिनाचा कार्यक्रम ९ मार्च२०२४ रोजी शेतकरी वाचनालय येथे संपन्न झाला . संज्योती ब्युटी पार्लरच्या संचालिका ज्योती पुरळकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित…

सिंधुदुर्ग जिल्हा कला अध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४ चे होणार पारितोषिक वितरण कार्यशाळेस माध्यमिक शिक्षणाधिकारी रहाणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला अध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक पतपेढी ओरस येथे…

सतीश मुणगेकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

मसुरे (प्रतिनिधी) : “नवी दिशा नवे उपक्रम” या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा राजीव गांधी ई – लर्निंग स्कूल पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये एकशे तीन उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच त्यांनी सादर…

खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ देवगड (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ सुरु आहे. देवगड तालुक्यातील सौंदाळे गावासाठी खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून 9 लाख रुपयांचा भरघोस निधी…

आडवली येथे लागलेल्या आगीत लाखोंचे इमारती लाकूड जळून नुकसान !

अग्निशामक बंब आणून आग विझवण्यासाठी केले प्रयत्न सुमारे साडेआठ लाखांचे नुकसान आचरा (प्रतिनिधी) : सोमवारी दुपारी आडवली माळरानावर लागलेल्या आगीत घाडीवाडी येथील संजय पटेल यांच्या साॅ मिलच्या आवारातील चिरकामाचे लाखों रुपये किंमतीचे लाकूड जळून नुकसान झाले. आगीची तिव्रता ऐवढी होती…

वने व वन्यप्राणी आपल्या जीवनाचा आधार,वनसंपदा टिकवणे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-पालकमंत्री हसन मुश्रीफ

वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या नियोजित नवीन कार्यालयाचे भूमीपूजन रोहन भिऊंगडे (कोल्हापूर) : वने व वन्यप्राणी आपल्या जीवनाचा आधार आहेत. वनसंपदा टिकवणे व वन्यप्राण्याचे संरक्षण करणे प्रत्येक मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीत येत…

आचरा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

आचरा (प्रतिनिधी) : पंचक्रोशीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!