जिवंत काडतुसंसह रायफल जप्त ; वैभववाडी पोलिसांची हेत गावात कारवाई

पन्हाळा तालुक्यातील दोन युवकांवर गुन्हा दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा नेर्ले मार्गावर हेत येथे मोटारसायकलवरुन विना परवाना रायफल व जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर दगडू नाईक वय ४५ व अभय रणजीत पाटील वय ३०दोघेही रा.यवलुज…








