आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट 2024 ची मानकरी!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईची भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट 2024 च्या स्पर्धेत विजयी ठरली आहे. भूमिका पांचोली आणि तिच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. २८ जानेवारी रोजी यूएई मध्ये सदर स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. भूमिका मूळ मुंबईची आहे…

राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत तन्वी म्हाडगुत प्रथम !

मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण मालवण आयोजित स्वच्छंद या पक्षी जीवनावरील राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत राज्यभरातून ६७ स्पर्धकानी सहभाग घेतला. या स्पर्धेत कट्टा येथील तन्वी म्हाडगुत हिने प्रथम क्रमांक पटकावला. उर्वरीत निकाल खालील प्रमाणे द्वितीय क्रमांक प्रिया कुबल,अर्चना…

कनेडी हायस्कूल येथे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वितरण सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी व बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४…

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजूर

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मागणीला यश – जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे आघाडी तर्फे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या सहित माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे,राजन तेली यांचे विशेष आभार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच…

जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी त्याचे जाहीर आभार केले व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन वचनपूर्ती केली व मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत 10 % आरक्षण हे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या समोर मराठा आरक्षण ठराव सर्वानुमते मंजूर…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते कुंभवडे येथील बी.एस.एन.एल.टॉवरचे भूमिपूजन संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे,अरुळे,कुर्ली,नावळे,गडमठ, वेंगसर,हेत,उपळे या टॉवरसाठी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले.व त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे कुंभवडे गाव हे मोबाईल नेटवर्क सुविधेपासून वंचित होते.त्यासाठी…

खारेपाटण येथे शिवजयंती उस्तहात साजरी

खारेपाटण किल्ल्यावर प्रथमच शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव नुकतीच उस्ताहात साजरी करण्यात आली. यावेळी खारेपाटण किल्ल्यावर प्रथमच शिवजयंती शिवराज्यभिषेक सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमासह संपन्न झाला. यावेळी शिवजयंती उत्सव समिती खारेपाटण…

केअर संस्थेच्या दादर येथील रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलनात संध्या पानस्कर यांनी सादर केला “संघर्ष यात्री सावित्री”.. चा एकपात्री प्रयोग

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील वंचितांच्या सर्वांगीण उध्दारासाठी कार्य करणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सारे जीवन म्हणजे एक धगधगता आणि संघर्षपुर्ण असा जीवनप्रवास आहे. जेव्हा स्रीयांना शिक्षण देणे एकप्रकारे पाप समजले जात होते. तेव्हा ज्योतीबांच्या खांद्याला खांदा लावून समस्त स्री वर्गाच्या…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून हिर्लोक- किनळोस, मांडकुली, बाव गावात विकास कामांचा धुमधडाका

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी हिर्लोक-किनळोस, मांडकुली आणि बाव या गावांमध्ये मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने शनिवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. त्यामध्ये बाव मुख्य रस्ता…

error: Content is protected !!