मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी त्याचे जाहीर आभार केले व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन वचनपूर्ती केली व मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत 10 % आरक्षण हे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या समोर मराठा आरक्षण ठराव सर्वानुमते मंजूर करून कुठचाही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एवढ्या जलद निर्णय घेऊन कोणत्याही समाज बांधवांच्या भावना न दुखवता मराठा समाजातील जनतेला न्याय दिल्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी त्यांचे आभार मानले व आपल्या राज्याला असे क्रियाशील मुख्यमंत्री लाभणे व आम्ही त्याच्यासोबत काम करणे हेच आमचे भाग्य आहे

error: Content is protected !!