आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नरडवे श्री अंबाबाई मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षक रित्या सजविण्यात आले आहे. दक्षिणाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले…

आयुष्यात सत्याची कास धरा – अजयकुमार सर्वगोड

कनेडी हायस्कुल, ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी निरोप समारंभात केले प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स श्री.तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेच्या…

नाटळ श्री देव रामेश्वर मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते सोमवार 26 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून…

जनसामान्यांचे शासन- हाच सर्वसामान्यांचा विश्वास ! फोंडा सरपंच संजना आग्रे.

फोंडाघाट विकास सेवा सोसायटी तर्फे कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व साडी वाटप संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळा आणि महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ अन् महिलांसाठी साडीवाटप उपक्रम राबवून “जनतेचे सरकार” असल्यावर…

चिंदर सडेवाडी येथे आज “कुकुटेश्वर महिमा” नावाचा दशावतार नाट्यप्रयोग…!

अथांग मनोज हडकर याच्या वाढदिवसा निमित्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(हडकरवाडी) येथे आज शनिवार 17 फेब्रुवारी रोजी अथांग मनोज हडकर याच्या प्रथम वाढदिवसा निमित्त रात्रौ 10 वाजता श्री दत्तमाऊली पारंपरीक लोककला दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा “खाता खाता…

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात आचरा प्रभागात चिंदर ग्रामपंचायत प्रथम..!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण आपला जिल्हा स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया-पालकमंत्री रवींद्र चव्हाण आचरा (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन 2020-21 आणि सन 2021-22 या वर्षीचा आचरा जिल्हा…

सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आ. वैभव नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करतो. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ येत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. मी पालकमंत्र्यांना नियोजित दौ-यामध्ये शासकीय विश्रामगृहावर विकासकामांसदर्भात अधिका-यांसमोरच भेटलो. नितेश राणेंच्या मतदारसंघातील त्यांच्या डोळ्या समोरील असलेल्या शासकीय…

मसुरे कावावाडी येथे १ मार्च रोजी नेत्र चिकित्सा शिबिर !

मसुरे (प्रतिनिधी) : जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने १ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवासस्थान येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी…

उभ्या कारला भरधाव ट्रकची मागून धडक ; बोर्डवे फाटा येथे घडला अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक ( MH 08 – AP 3940) ने रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या स्विफ्ट कार ( MH 05 -CV – 4169 ) ला जोरदार धडक देत कारचे नुकसान केले. हा अपघात 16…

पळसंब येथे साजरा होणार शिवजयंती उत्सव सोहळा..!

श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ(रजि) पळसंबचे आयोजन ‘एक गाव एक शिवजयंती’ – घोष वाक्य आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथे प्रतिवर्षी प्रमाणे सोमवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता श्री…

error: Content is protected !!