हडी ग्रामस्थांची तलाठी नसल्याने गैरसोय

मालवण (प्रतिनिधी) : हडी गावात दोन महिने तलाठी कार्यालयात तलाठी नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबत निवेदने तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा जाणीव पूर्वक प्रशासन दर्लक्ष करीत असल्याने ग्रमस्थ त्रस्त झाले आहेत. गावासाठी तलाठी न मिळाल्यास १० फेब्रुवारी…







