आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

डोंबिवलीतील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात!

मसुरे (प्रतिनिधी) : श्री डोंबिवली मित्र मंडळाच्या शाह जयेश मोनजी न्यू सेकंडरी इंग्लिश स्कूल संलग्न श्रीमती देवकाबेन कल्याणजी विरजी छेडा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान आणि मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान (मुंबई विद्यापीठाशी संलग्न- NAAC ‘B’…

विजयदुर्ग किल्ला दुरुस्तीसाठी ८ कोटींचा निधी – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग किल्ल्याच्या दर्या बुरुजासह, हनुमंत बुरुज, गणेश बुरुज आणि याशी संबंधित तटबंदी यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या अपेक्षित अंदाजपत्रकानुसार ८ कोटी रुपयांचा निधी पुरातत्व खात्यास देण्याचे ठोस हमी ना. रवींद्र चव्हाण यांनी प्रजासत्ताकदिनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव…

कणकवली पोलीस निरीक्षकपदी मारुती जगताप यांची नियुक्ती

26 जानेवारी रोजी रात्री स्वीकारला कार्यभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या रिक्त असलेल्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी काढले असून नूतन पोलीस निरीक्षक जगताप यानी 26 जानेवारी रोजी रात्री कणकवली…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा….!

खुल्या गटात देवश्री संगीत विद्यालय आचरा तर शालेय गटात न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रथम आचरा (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत खुल्या गटात देवश्री संगीत विद्यालय आचरा ने…

लोरेतील सुतार कुटुंबीयांचा 2 फेब्रुवारी रोजी भवानीदेवीचा त्रैवार्षिक गोंधळ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातील सुतार कुटुंबियांचा त्रैवार्षिक भवानी देवीचा गोंधळ शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी कै. गजानन सुतार यांच्या लोरे नं 2 सुतारवाडी येथे आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर

जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषदेही…

रोटरीयन मेघा गांगण, अजय गांगण यांच्याकडून रोटरी क्लब ला दोन रुग्णबेड प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रोटरी क्लब सदस्य रोटरीयन मेघा गांगण, माजी नगरसेवक अजय गांगण या दाम्पत्याने कै. अनंत गांगण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन रुग्णबेड कणकवली रोटरी क्लब ला प्रदान केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद मानून गांगण दाम्पत्याने हे रुग्णबेड रुग्णसेवेसाठी…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर

रविवार 28 जानेवारी रोजी कुडाळ पोस्ट ऑफिसमसोर, माधवबागच्या शेजारी होणार रुग्ण तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन साठी घसघशीत सूट असलेली खास ऑफर कुडाळ (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ( कुडाळ ओपीडी ) च्या वतीने मोफत…

मनोज जरांगेंचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या…

चेन्नईतून तो मुस्लिम युवक सुखरूप परतला घरी

आमदार नितेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी आ. नितेश राणे यांचे कोळपेतील लांजेकर कुटुंबाने मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारवाईत चेन्नई येथे अटक असलेल्या अल्ताफ रमजान लांजेकर वय २५ रा . कोळपे या मुस्लिम युवकाची आमदार नितेश राणे…

error: Content is protected !!