सिंधुदुर्गातील, पुणे, मुंबईत राहणार्या नाभिक बांधवांची, स्नेह सभा 27 जानेवारीला दादर येथे

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील, मुंबई, पुणे शहरात रहाणार्या, नाभिक समाज बांधवांची एकमेकांना ओळख व्हावी. सहकार्य मिळावे, नाभिक समाजाचा उत्कर्ष व्हावा. समाजाची एकजूट वाढावी, मुलांचा शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा. म्हणुन स्नेह भेट कार्यक्रम २७ जानेवारी २०२४ रोजी दादर येथे आयोजित केला…








