ऑलिव्ह रिडले कासवांची 121 पिल्ले सोडली समुद्रात

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वनविभाग व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यातून ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या अंड्याचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते . त्याअनुषंगाने यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले कासवाच्या १२१ पिल्लांची पहिली बॅच आज वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हुलमेवाडी समुद्र…








