कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या गतिशील कार्यत्परतेमुळे जानवली नदीवर ब्रिजला तात्काळ मंजुरी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सर्वगोड यांचे मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर आणि आदर्शनगर येथून जानवली गावाला जोडणारे गणपतीसाना येथील ब्रिज मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तत्परतेने प्रशासकीय सहकार्य केले.…







