१४ जानेवारी रोजी कणकवली येथे गिरणी कामगारांचा भव्य मेळावा

आमदार नितेश राणे, सहनियंत्रक कमिटी म्हाडा तथा आमदार सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : गिरणी कामगार व वारसदार न्याय हक्क संघटनेच्या वतीने गिरणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणताही भूमिपुत्र वंचित राहू नये यासाठी रविवार १४ जानेवारी दु. ३…








