आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

क्रीडा प्रशिक्षक श्रीमती.जान्हवी सावंत यांचा सत्कार..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आर, ए, यादव हायस्कुल आडवली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सकपाळ यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थी, शिक्षक यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्याची महती सांगितली.…

यारा फाउंडेशन आयोजित पोईप येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : यारा फाऊंडेशन मार्फत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. मसुरे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल फरांदे, रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार संजय माने, ग्रामपंचायत पोईपचे सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मानली…

पोखरण शाळेचा ६ रोजी शतक महोत्सव सोहळा !

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर १, तालुका कुडाळ या प्रशालेचा शतक महोत्सव समारोह सोहळा ६ जानेवारी रोजी सकाळी १० वा होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्य अधिकारी…

स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या १०० व्या जयंती निमित्त

खारेपाटण येथे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण या महाविद्यालयाच्या वतीने खारेपाटण शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेचा सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण…

कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे निबंध स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी विविध उपक्रम राबवणार्‍या कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे यंदाही विद्यार्थ्यांसाठी कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देवून पत्रकार पुरस्कार…

पळसंब गावठणवाडी येथील सावित्रीबाई पुजारी यांचे निधन..!

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळसंब गावठणवाडीतील येथील सावित्रीबाई शांताराम पुजारी यांचे काल 3 जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता वृद्धापकालाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त…

उद्योग कर्जाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक ; युवकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

फसवणूक झालेल्या महिलेने सोशल मीडियावर त्या युवकाची छबी झळकवताच प्रकरण गेले पोलीस ठाण्यात कणकवली (प्रतिनिधी) : महिला तसेच युवकांसाठी स्वतःचा उद्योग करण्यासाठी शासनाच्या विविध उद्योग योजना असतात. ज्यात लागणाऱ्या भांडवलासाठी खादी ग्रामोद्योग सारख्या अन्य अनेक संस्थाकडून शासकीय उद्योग कर्ज दिले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत 2047 पर्यत महासत्ता बनेल : केंद्रीय मंत्री नारायण राणे

मालवण वायंगवडे गावात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात मंत्री राणे यांनी जनतेशी साधला संवाद मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने मार्गक्रमण करत असलेला भारत 2047 पर्यत जगात…

यारा फाउंडेशन आयोजित पोईप येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : यारा फाऊंडेशन मार्फत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पाेईप येथे आयोजित रक्तदान शिबीर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. मसुरे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल फरांदे, रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार संजय माने, ग्रामपंचायत पोईपचे सरपंच श्रीधर नाईक,…

error: Content is protected !!