पळसंब गावठणवाडी येथील सावित्रीबाई पुजारी यांचे निधन..!

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळसंब गावठणवाडीतील येथील सावित्रीबाई शांताराम पुजारी यांचे काल 3 जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता वृद्धापकालाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त केल जात आहे.

error: Content is protected !!