आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी घेतली पर्यटन सेक्रेटरी मनीषा म्हसकर यांची भेट……!

चिंदर भगवंत गड किल्ला संवर्धना बाबत झाली सकारात्मक चर्चा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चॅत चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेद्र हडकर सहभागी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गांवचा मानबिंदू असलेल्या चिंदर भगवंत…

त्रिंबक गावची वार्षिक डाळपस्वारी आजपासून….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावात दि. ३ ते ६ जानेवारी या कालावधीत वार्षिक डाळपस्वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्रिंबक पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या डाळपस्वारीत सहभागी व्हावे असे त्रिंबक गावऱ्हाटी बारा पाच मानकऱ्यांसह ग्रामस्थांनी केले आहे. असलेली श्री…

कणकवलीत पाण्याच्या पंपाची चोरी ; 11 हजारांचा मुद्देमाल चोरीस

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मुंडे डोंगरी येथील स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या सुगंधी वनस्पती प्रक्रिया केंद्र प्रकल्पातील 2 पाण्याचे पंप चोरीस गेले आहेत. 28 ते 30 डिसेंम्बर दरम्यान ही चोरी झाल्याची फिर्याद हेमंत अंकुश सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात…

दर्जेदार शिक्षणासाठी मी सदैव संस्थेच्या पाठीशी ; आम.नितेश राणे

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि.कॉलेज आर्ट्स,कॉमर्स, व्होकेशनल अँड सायन्स. फोंडाघाट प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत, कणकवली,देवगड व वैभववाडी…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित वैभव कदम चा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन युवतीला मारण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी वैभव रामचंद्र कदम ( वय 23, रा. हळदीचे नेरूर, ता कुडाळ ) याचा जामीन अर्ज…

वेंगुर्लेत श्रीराम मंदिर निमंत्रण मंत्राक्षता कलश भव्य शोभायात्रा

शेकडो रामभक्त आणि हिंदु धर्माभिमानी सहभागी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची कलश यात्रेस वेंगुर्लेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी नूतन वर्षी श्री देव रामेश्वर मंदिर येथून…

राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) प्रफुल्ल सुद्रीक यांची विशेष निमंत्रित जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार..

कणकवली (प्रतिनिधी) : अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची विशेष निमंत्रित जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली असून, प्रफुल्ल सुद्रीक यांचा डॉ. अभिनंदन मालंडकर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शाल श्रीफळ आणि…

साकेडी गावच्या लिंगेश्वर, पावणादेवी चा जत्रोत्सव 5 जानेवारी रोजी

आज पासून डाळपस्वारी ला प्रारंभ यावर्षी यत्रोत्सवानिमित्ताने तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन चा आकर्षक देखावा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील साकेडी गावचे ग्रामदैवत श्री. लिंगेश्वर पावणादेवी चा वार्षिक जत्रोत्सव 5 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने डाळप स्वारीला 2 जानेवारीपासून…

आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आचरा खाडीपत्रात कांदळवन रोपांची लागवड

जिल्ह्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते उपस्थित कणकवली (प्रतिनिधी): आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने सागर संवाद यात्रे अंतर्गत आचरा खाडी पात्रात कांदळवन रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड…

शिरवल रवळनाथ मंदिरात 3 जानेवारी रोजी जत्रोत्सव

कणकवली (प्रतिनिधी):कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे ग्रामदैवत श्री लिंग रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शिरवल रवळनाथ मंदिर येथे बुधवारी 3 जानेवारी रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी विधिवत पूजा, त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत श्रींचे दर्शन…

error: Content is protected !!