आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विकासकामांतून आदर्श गावे निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील. – माजी खासदार निलेश राणे

धामापूर ब्राम्हणदेव मंदिर व श्री देवी भगवती मंदिर येथे निलेश राणे यांची सदिच्छा भेट ग्रामस्थांच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार चौके ( अमोल गोसावी ) : धामापूर गावात तलाव सुशोभभिकरण, पोयचा कालवा बंधारा यासाठी 10 लाख, रस्ता कामासाठी 5 लाख…

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश सिंधुदूर्ग (प्रतिनिधी): देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या…

हडी येथे २४ रोजी नेत्र चिकित्सा शिबिर

मसुरे (प्रतिनिधी): फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडी व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या वर्धापन दिनानिमित्त २४ डिसेंबर रोजी हडी जठारवाडी शाळा नंबर दोन येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नेत्रचिकित्सा आणि रक्त तपासणी शिबिराचे…

कनकनगर बंधारा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

कणकवली (प्रतिनिधी): गडनदीपात्रात कनकनगर बंधारा येथे अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज असून पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जात प्राथमिक पाहणी केली. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांची नियुक्ती रद्द करा

आम आदमी पार्टीची रुग्णालय अधिक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांच्याकडे मागणी ; अन्यथा आदोलन छेडण्याचा दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सध्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर या कार्यरत आहेत. मात्र या रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांवर उपचार न करता त्यांना…

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा

पारंपारिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन नाताळ व शासकीय सुट्टया नूतन वर्ष पर्वावर वटवृक्ष मंदिरात होणार भाविकांची मांदियाळी मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव २६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. २३…

मुख्य मानकरीअण्णा कापडी व परिवाराकडून श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्ट पळसंबला २ लाखांची देणगी

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील पळसंब गावचे मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी व परिवाराने श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टला २ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. नुकत्याच झालेल्या सभेमध्येअण्णा कापडी यांनी त्यांच्या २७ वर्षांचा लेखाजोखा मांडताना त्यांची २७ वर्षांत साठवलेली पूंजी…

असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर उद्या हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील असलदे गावचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर पावणादेवीचा सात पाराचा हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे मोक्षदा एकादशी उद्या २३ डिसेंबर रोजी गावठणवाडी चव्हाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व दिंडी ,वारकरी भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन…

युवासेना कुडाळ तालुका समन्वयक योगेश तावडे यांचा दणका ; वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन नरमले

आता वैद्यकीय महाविद्यालयात रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळामार्फतच सुरक्षा रक्षक घेणार कुडाळ (प्रतिनिधी) : स्थानिक तरुणांना न्याय मिळावा, त्यांना रोजगार मिळावा यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक न घेतल्यास आंदोलन करण्याच्या  शिवसेना युवासेना(उ.बा.ठा.) कुडाळ तालुका…

आचरा हिर्लेवाडी ग्रामपंचायत रस्ता कामाचा शुभारंभ…!

आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला शुभारंभ आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक नियोजन मधून ४५०मिटर मंजूर झालेल्या आचरा हिर्लेवाडी ते ग्रामपंचायत या मुख्य रस्त्याकामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळीउपसरपंच संतोष मिराशी,सदस्य महेंद्र घाडी,चंदू कदम,बबलू गावकर,माजी…

error: Content is protected !!