सिंधुदुर्ग नाथपंथी गोसावी समाजाचा स्नेहमेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव २४ डिसेंबर रोजी

समाजातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही होणार सन्मान चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सिद्धिविनायक हॉल, रेल्वेस्टेशन रोड , कुडाळ येथे…








