आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बंदर जेटी परिसरातील स्टॉल व्यवसायिकांच्या बाजूने सतीश आचरेकर आक्रमक

स्टॉल व्यवसायिकांच्या न्यायासाठी तहसीलदारांसोबत बैठक होणार मालवण ( प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील स्टॉल काही दिवसांपूर्वी बंदर विभागाच्या सुचनेनंतर काढण्यात आले होते. पर्यटन हंगाम वाढत असताना पर्यटकांना सेवा सुविधा देत स्टॉल उभारणी बाबत प्रयत्न होत आहेत.…

श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी १६ डिसेंबर रोजी !

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा येथे श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त १६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. समाधीवर अभिषेक, १० वा. आरती भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री…

जानवलीत अपघातात मयत अंजली साळविंच्या दुचाकीला ठोकरलेली इनोव्हा कार सापडली

शिरगाव चेकपोस्टवर पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, एएसआय डगरे यांच्या चातुर्याने कारसह चालक पोलिसांच्या ताब्यात सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : जानवली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार…

सुरक्षा रक्षक रत्नागिरी सुरक्षा रक्षक महामंडळाकडून घेण्याच्या प्रक्रियेला शिवसेना (उ.बा.ठा) चा विराेध

कुडाळ युवासेना तालुका समन्वय योगेश तावडेंचा आंदाेलनाचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : एकीकडे शासन निधीची बचत व्हावी यासाठी प्रयत्नशील असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मात्र शासनाचा जादा निधी खर्च व्हावा यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकल कॉलेज साठी…

आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा १७ डिसेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन

देवगड (प्रतिनिधी) : आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा द्वितीय वर्धापन दिन रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २.00 वाजता बाळूमामा मंदीर दाभोळे कोंडामा येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून बायर क्राॕप सायन्स इंडीया यांच्या…

जानवली रतांबी व्हाळ मधील अपघातात जखमी दुचाकीस्वार महिलेचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : आज सायंकाळी साडेपाच वाजता जानवली ( रतांबी व्हाळ ) येथे कार ने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वार अंजली अमित साळवी ( वय 37, रा. शिवाजीनगर कणकवली ) यांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी आपल्या बहिणीला जानवली रतांबी व्हाळ…

महेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार

२५ डिसेंबरला दादर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार तथा लोकमतचे उपमुख्य उपसंपादक, सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना यावर्षीचा…

नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

बेसा गावातील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने सत्कार सोहळा नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर येथे बेसा गावातील जयंती नगर ५ येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने जेष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा काल बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे…

कणकवलीत ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट

20 टक्के व्याजाने खेळण्यासाठी दिली जाते ऍडव्हान्स रक्कम युवा पिढी ठरतेय अवैध धंद्याची बळी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात ऑनलाईन जुगाराचे पेवच फुटले असून पदरमोड करून खेळण्याऐवजी 20 टक्के व्याजाने जुगार खेळण्यासाठी रक्कम एजंटांकडून दिली जात आहे.जुगार खेळण्यासाठी व्याजाने घेतलेल्या…

चिंदर ग्रामपंचायत येथे शुक्रवार 15 डिसेंबर रोजी उज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम

सहकारी खरेदी विक्री संघ मालवण चेअरमन-राजन गावकर यांची माहिती पंचक्रोशीतील ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत चिंदर व मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान उज्वला गँस योजने अतंर्गत उज्वला गँस कनेक्शन वाटप,…

error: Content is protected !!