कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन संशोधन महोत्सव -अविष्कार संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालय,फोंडाघाट, येथे ‘अविष्कार २०२३- आंतर महाविद्यालयीन संशोधन महोत्सव’ आयोजित करण्यात आला, कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळावी व ह्या संशोधनाचा उपयोग कृषि संबंधित सर्व घटकांना व्हावा…








