आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दिपोत्सवाने उजळले अक्कलकोट वटवृक्ष मंदीर

त्रिपुरारी पौर्णिमेस स्वामी भक्तांची मंदियाळी मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्ती भावात साजरी झाली. त्रिपुरारी पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित…

तेलंगणाच्या कुरुक्षेत्रात कोकणचा राणे पॅटर्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आमदार नितेश राणे यांना शाब्बासकीची थाप तेलंगणा पेद्दापल्ली मधील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा आहे आमदार नितेश राणेंवर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): तेलंगणा- पेद्दापल्ली विधानसभेचे उमेदवार श्री प्रदीप राव यांच्या सह पेद्दापल्ली जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार नितेश…

सार्वजनिक आर सी सी बांधकाम केलेली वीहीर अचानक कोसळली

नांदरूख रेवटी वाडी येथील घटना- ग्रामस्थांचे पाण्याचे हाल चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील नांदरुख रेवटी वाडी येथील घरांना पूरक नळ पाणी योजना असलेली चालू वर्षी आर सी सी बांधकाम केलेली विहीर रविवारी सायंकाळी अचानक कोसळली सुदैवाने पाणी…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटनावरच आधारित – केंद्रीयमंत्री नारायण राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासच पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन आणि केंद्राच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाच्यावतीने येथील विकास साधला जाणार आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान जिल्ह्यात नौदल दिनानिमित्त येत आहेत. त्याचा अर्थ त्यांनी काहीतरी दिले पाहिजे, असे नाही.…

संविधानाने देशातील प्रत्येकाला ” माणुसपणाचा ” अधिकार दिला

माजी आमदार राजन तेली, सावंतवाडी विधानसभा प्रमुख – भाजपा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मठ – सिद्धार्थनगर येथे ” संविधान गौरव ” कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली, त्याला यावर्षी ७३ वर्षे पुर्ण होत आहेत. देशभरात २६ नोव्हेंबर…

उद्योगपती दीपक कदम यांच्यासह कुटुंबियांचा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी हिचा उत्सव काल त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दिव्य सोहळ्यात पार पडला. यावेळी कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्ला देवी मंदिराचे संपूर्ण काम स्वखर्चातून बांधून दिलेल्या कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्तराम कदम ,पत्नी सौ…

संविधान बचाव याञा २९ नोव्हेंबर ला वैभववाडीत

लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर..! हे ब्रीद वाक्य चेऊन सर्व संविधान प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहावे वैभववाडी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन सेना महाराष्ट्र यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु , इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली संविधान…

भारतीय संविधान विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतिविरोधातील हुंकार – प्रफुल्ल जाधव

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधातील हुंकार आहे. संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार आहे. भारतीय संविधान तयार करतांना अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला असला तरी ते कोणत्याही देशाकडून घेतलेले नाही. भारतभूमीच्या संस्कृतीतुनच…

पक्षवाढीसाठी पक्षाकडून नेहमीच पाठबळ – अबिद नाईक

कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी संघटना वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचे काम करण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या तालुका व शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक गावपातळीवर तुम्ही…

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा !

तालुका कृषी अधि. विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनाही योजना मालवण तालुक्यातील आंबा व काजू पिकासाठी सर्व महसूल मंडळासाठी लागू आहे. महसूल मंडळ स्तरावर असलेल्या शासकीय हवामान केंद्रावरील आकडेवारीवरून…

error: Content is protected !!