आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

कुडाळ (अमोल गोसावी) : कोकण रेल्वे मार्गावर गोव्याच्या दिशेने कुडाळ नाबरवाडी येथे आज सकाळी ११ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा एक मृतदेह आढळून आला आहे. पोलीस तपासाअंती ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, गोव्याकडे जाताना कुडाळ…

पोलिस बांधवाना रक्षा बंधन…!

यशराज प्रेरणा आचरा संघटनेचा अभिनव उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार, दुष्कृत्य करणार्याना शासन करण्यासाठी कार्यरत पोलीस बांधवांबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशराज प्रेरणा आचराच्या वतीने आचरा पोलीसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या वेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…

ओझरम ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी समाधान धुरी यांची निवड

कणकवली( प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओझरम ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी समाधान धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच समृद्धी राणे, उपसरपंच प्रशांत राणे, ग्रामसेवक बोडेकर, विजय उर्फ बाळा राणे, सदस्य सुधाकर राणे, विनया राणे, शुभांगी मेस्त्री, रुपाली धुरी,…

दादरच्या श्रीम.कमला मेहता अंध विद्यालयात रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न

अंधभगिनींच्या आदरातिथ्याने स्वयंसेवकांचे भरून आले अंतःकरण खारेपाटण (प्रतिनिधी) : सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल, जीवन धारा ,जीवन आनंद संस्था केअर, वसंत मालिनी आणि सगे सोबती तसेच के.एम.डॉ शिरोडकर हायस्कूल या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्रीमती कमला मेहता दादर स्कुल फॉर द ब्लाइंड…

खून गोव्यात, मृतदेह आंबोली घाटात

सावंतवाडी (प्रतिनिधी): प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील एका युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोचले असून त्यांना तो…

कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे. कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दीड वर्षे पूर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे…

महिला उत्कर्ष समिती कुडाळ चा ओरोस पोलिसांना रक्षाबंधन करून सण साजरा केला

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह ओरोस पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील सर्व महिलांचा भक्कम आधार! या भक्कम आधाराच्या जोरावरच…

तळेरेतील नारळ लढविणे स्पर्धेत संकेत महाडिक प्रथम

तळेरे (प्रतिनिधी): नारळी पौर्णिमेनिमित्त कणकवली‌ तालुक्यातील तळेरे येथील बाजारपेठ मित्र मंडळाने जिल्हास्तरीय नारळ लढविणे ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संकेत महाडिक तळेरे यांनी पटकाविला.तर द्वितीय क्रमांक प्रथमेश गुरसाळे आणि तृतीय क्रमांक तेजस तळेकर ,चतुर्थ क्रमांक प्रविण…

…..तर परजिल्ह्यातील उमेदवारांनl जिल्ह्यातील शाळेत रूजू होऊ देणार नाही*

**जिल्ह्यातील स्थानिक डी.एड बेरोजगारांनाच घ्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भागात वसलेला असून शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण हे अतिशय चांगले आहे. दहावी बारावी मधे कोकण नेहमीं अव्वल अशा बातम्या बऱ्याच वर्तमान पत्रात…

गुन्हे टाळण्यासाठी गॅरेज मालक, भंगार व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी – पीआय निळकंठ बगळे

देवगड (प्रतिनिधी) : देवगड : देवगड तालुक्यात सार्वजनिक जनजागृती व्हावी या अनुषंगाने शहरातील सर्व दुचाकी, चारचाकी, भंगार व्यावसायिक, मोटर वाहन एजंट यांची संयुक्त बैठक पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी देवगड पोलीस ठाण्यात घेतली.देवगड तालुक्यात मागील 2 दिवसांत विजवीतरण च्या तारा…

error: Content is protected !!