आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भारतीय संविधानाला बांधली राखी….अनोखे रक्षाबंधन

कणकवली (प्रतिनिधी): आज रक्षाबंधन दिनाचं औचित्य साधत आयुष्यामती प्रज्ञा वासुदेव जाधव तळवणे यांनी भारतीय संविधानाला च रक्षा धागा बांधला आणी खऱ्या अर्थाने संपुर्ण भारतीय स्त्रियांना त्यांचे मुलभूत अधिकार, मुलभूत हक्क, मनाप्रमाणे जगण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन, लढण्याचं जगण्याचं बळ देणाऱ्या भारतीय…

“त्या ” मुस्लिम युवतीवर कडक कारवाई करा

कणकवली तालुका मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी): स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर आम्हा मुस्लिम बांधवांच्या पिढ्या कणकवली शहरासह तालुक्यात सर्वधर्मीय बांधवांशी सलोख्याने वागत आहेत. हिंदू मुस्लिम एकतेची अनेक उदाहरणे कणकवली शहरासह तालुक्यात आहेत. असे असताना पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा ,…

ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रवीण तळेकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप पुंडलिक तळेकर यांची निवड करण्यात आली ओसरगाव ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी प्रदीप तळेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली या आधी ओसरगावचे उपसरपंच, सोसायटी चेअरमन, देवस्थान खजिनदार…

खारेपाटण येथील नारळ लढविणे स्पर्धा संपन्न

लहान मुले,महिला व युवकांचा मोठा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते संकेत प्रकाश शेट्ये पुस्कृत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खारेपाटण बजापेठ नाक्यात घेण्यात आलेल्या नारळ लढविणे आर्थत नारळ फोडणे स्पर्धेत दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे उद्धघाटन खारेपाटण…

ग्रामीण जीवन उन्नती उमेद अभियान अंतर्गत येणाऱ्या

क्रांतिज्योती ग्रामसंघ खारेपाटणचा ५ वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन उन्नती उमेदअंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटाच्या क्रांतिज्योती ग्रामसंघ खारेपाटण यांचा ५ वा वर्धापन दिन नुकताच खारेपाटण हायस्कूलच्या सभागृहात खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर यांच्या…

विवेकानंद उर्फ दिलीप विठ्ठल मण्यार यांचा आदर्श शेतकरी म्हणून सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे (गावठाणवाडी) या गावचे सुपुत्र श्री विवेकानंद उर्फ दिलीप विठ्ठल मण्यार यांना खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण यांच्या वतीने देण्यात येणारा सन -२०२३ चा आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या…

जुगाराची जाहिरात | सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन

ब्युरो न्युज (मुंबई) : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रकरणात इशारा दिल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केलं आहे. बच्चू कडू त्यांच्या कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर…

भाजपचा डाव उधळण्यासाठी ‘इंडिया’ची मोठी खेळी

बैठकीला देशातील 28 पक्षाचे नेते एकत्रित जमणार ब्युरो न्युज (मुंबई) : आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींचे परिणाम केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर होणार आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे.…

एम एम सी मायनिंग कंपनीकडून कासार्डे हायस्कूलला २५ बँच प्रदान

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई यांच्या मागण्यानुसार कासार्डे ग्रापचे सरपंच निशा नकाशे व उपसरपंच गणेश पाताडे यांच्या माध्यमातून कासार्डे येथील एम. एम. सी. या मायनिंग कंपनी मार्फत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची भौतिक गरज ओळखून उत्तम…

MSEB चे अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे विजेच्या समस्यांची जाणीव करून देणार:-

गणपतीपुर्वी वीज ग्राहकांच्या अडचणी न सुटल्यास संघर्षाची भूमिका घेणार अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी “प्रकाशगड” येथे करणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सकाळी 11.00 वाजता अधीक्षक अभियंता, MSEB, सिंधुदुर्ग सर्कल, एमआयडीसी, कुडाळ यांना जिल्ह्यातील…

error: Content is protected !!