आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग परिवारातर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : अक्षरसिंधू साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. नाटकाची तालीम चालू करून रंगभूमी दिन थाटामाटात साजरा करण्यात आला. नमन नटवरा या नांदी ने कार्यक्रमाची सुरुवात करत नटराज पूजन करून सुरवात करण्यात आली.…

आचरा ग्रामपंचायतसाठी शांततेत मतदान

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत अंदाजित 66 टक्के मतदान कोण ठरणार किंगमेकर? दिग्गजांमध्ये चुरशीची लढत उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद-उद्या निकालाची प्रतिक्षा आचरा (प्रतिनिधी) : बहुचर्चित आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 66 टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी २ तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी 29…

पेन्सिल च्या टोकावर साकारली क्रिक्रेट वर्ल्डकप ची प्रतिकृती

कलाशिक्षक समीर चांदरकर यांची अनोखी कलाकृती चौके (अमोल गोसावी) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. या विश्वचषकात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत गुणतक्त्यात अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक श्री…

ओटव व बेळणे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत मतदान

बेळणेत 83.87 तर ओटव 69.98 टक्के मतदान आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकी साठी आज रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मतदान शांततेत झाले असून तालुक्यामध्ये बेळणेत 83.87 तर ओटव 69.98 टक्के मतदान झाले आहे.इतर…

49 वं शतक ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

कोलकत्ता (ब्युरो न्युज ) : चिनसारखा कोणी नाही रे… सचिन फक्त एकच, असं लहान असताना तुम्ही देखील म्हटलं असेल. मात्र, वेळ पुढे गेला अन् सचिनची भविष्यवाणी खरी ठरली. विराट कोहली माझा विक्रम मोडेल, असं भाकित सचिन तेंडूलकरने केलं होतं. अशातच…

साळेल येथील तळीचा वहाळात आढळली पाच फूटी मगर

ग्रामस्थांनी पकडून दिली वनरक्षकांच्या ताब्यात – गावात चर्चा चौके (अमोल गोसावी) : शनिवारी रात्रौ साळेल येथील काही युवक खेकडे पकडण्यासाठी साळेल वरचीवाडी येथील तळीचा वहाळ गणेश विसर्जन ठिकाणी गेले असता वहाळाच्या ओढ्यात भली मोठी साधारण पाच फूटी मगर दिसून आली.युवकानी…

मुलाना माणूस म्हणून जगायला शिकवा !

सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन मसुरे (प्रतिनिधी) : आपल्या मुलांना परीक्षार्थी न बनविता माणूस म्हणून जगायला शिकवा. परीक्षेतील गुणांकडे न बघता त्यांच्या सद्गुणांकडे बघा असा सल्ला देतानाच पालकत्व ही परीक्षा असल्याचे मत देवगड तालुक्यातील मुणगे येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण…

खारेपाटण बुद्धविहारात विशेष धम्म वर्गाचे आयोजन

सम्राट अशोकाच्या धम्म क्रांतीचे विचार तळागाळात पोहचवा – प्रकाश सकपाळ खारेपाटण (प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रध्वज तिरांगग्यावरील अशोक चक्राचा महानायक चक्रवर्ती बौद्ध राजा सम्राट अशोक यांचे धम्म क्रांतीचे विचार तळागाळातील लोकामध्ये पोहचवा.”असे भावपूर्ण उदगार फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व साहित्यिक प्रकाश सकपाळ(कोंड्ये),राजापूर यांनी…

कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली च्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण सुरू

स्नेहल तांबे यांचा निवडणूक अर्ज बेकायदेशीर फेटाळल्याच्या विरोधात छेडले उपोषण कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई च्या कणकवली शाखेच्या पदाधिकारी निवडीत भिरवंडे विभागाने बिनविरोध निवडलेल्या महिला सदस्य स्नेहा सुनील तांबे यांचा अर्ज फेटाळण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देता…

पारंपारिक व्यवसाय जगासमोर आणण्यासाठी रापण महोत्सवाचे आयोजन -संतोष लब्दे

पर्यटक अतिथीचा आदर,सम्मान केल्यास महोत्सवाच्या आठवणी वर्षानुवर्षे जिवंत राहतील दुर्गप्रेमी राजू परुळेकर यांचे प्रतिपादन देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने रापण महोत्सवाची संकल्पना आमच्यासमोर ठेवली तेव्हा वाढते पर्यटन व येथील पारंपारिक व्यवसाय याची सांगड घालत भविष्याचा विचार करून ही…

error: Content is protected !!