शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळणे गरजेचे तर ना.नारायण राणे हे मराठा समाजाची ताकद – जयेंद्र रावराणे

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी घेतली वैभववाडी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी जयेंद्र रावराणे यांची भेट वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात व मनोज जरांगे -पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वैभववाडीत आज…








