आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री रामेश्वर वाचनालय आचराची अनोखी दिवाळी अंक योजना….!

आचरा (प्रतिनिधी) : वाचाल तर वाचाल या उक्तीस अनुसरून रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे नवनवीन वाचकांना वाचनसंस्कृतीत आणण्यासाठी विविध योजना राबवित असते. याच अनुषंगाने संस्थेच्या सभासदांसाठी एक वर्ष कालावधीसाठी फक्त ५०रु मध्ये १००दिवाळी अंक योजना राबवित आहे .यात आरोग्य,…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ची कुडाळमध्ये ओपीडी

कुडाळ सह लगतच्या तालुक्यातील नेत्ररूग्णांना मिळणार लाभ कुडाळ (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ची दसऱ्याच्या मुहूर्तावर कुडाळमध्येही ओपीडी सुरू करण्यात आली असून त्याचे उदघाटन विवेकानंत नेत्रालय च्या पूनम जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.…

अल्पवयीन मुलीवर अकोल्यातील युवकाकडून अत्याचार ; सोशल मीडिया चा दुष्परिणाम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अकोला येथील एकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद भागवत माने (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याने मोबाईलवर ओळख करून सह्याद्री पट्ट्यातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या…

चौके येथे २६ ऑक्टोबर ला रक्तदान शिबिर

वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळाकडून सलग ११व्या वर्षीही आयोजन चौके (अमाेल गाेसावी) : चौके येथील वावळ्याचे भरड, भराडी कला क्रीडा विकास मंडळ,चौके (रजि.नं एफ ४३६१) यांच्यावतीने सलग ११ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २६ आँक्टोबर २०२३ रोजी…

कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे 31 ऑक्टोबरला आरोग्य शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार समिती, रोटरी क्लब कणकवली आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सदस्यांकरीता मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांचे आरोग्य सुदृढ रहावे…

कलमठ युवासेनेच्या वतीने एसटी बस वेळापत्रक फलक अनावरण

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते अनावरण कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांची संकल्पना कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ विभाग युवासेनेतर्फे कणकवली पोलीस स्टेशन परिसर, कलमठ आचरा रोडलगत माणिक चौकालगत, कलमठ सुतारवाडी याठिकणीच्या बस थांब्यांवर एसटी बस फेऱ्यांचे वेळापत्रकाचे फलक लावण्यात आले…

खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील ब्राम्हणदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन

खारेपाटण (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन शुभारंभ आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते श्री संदेश…

२४ तासात माजी खासदार निलेश राणे यांची नाराजी दुर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत केली यशस्वी चर्चा मुंबई (प्रतिनिधी): माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश…

बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकांत कांबळे तर सचिव पदी श्री सचिन कोर्लेकर यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण (रजि.)मुंबई या १२ गाव संघटनेच्या ग्रामीण शाखेच्या धार्मिक तथा सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पांडुरंग कांबळे तर संघटनेच्या सचिव पदी सचिन कृष्णा कोर्लेकर यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व…

“आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला” – जी एस परब

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आपण गावचे मानकरी असलो तरी विखुरलेले आहोत.”आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला”तरच आपला समाज एकत्र येईल ही आपली भावना पाहिजे.एकत्र जमा समाज मोठा करूया. आपण संकल्पना…

error: Content is protected !!