आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग यांचे संघटन कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये आज शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग यांच्यावतीने संघटन कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन…

यावर्षी आंबडोस गावाचा दसरोत्सव नाही; मानकऱ्यानी केले जाहीर

ओरोस (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील आंबडोस गावाचा प्रसिद्ध दसरोत्सव उत्सव यावर्षी होणार नसल्याचे गावच्या मानकरी वर्गाकडून जाहीर करण्यात आले आहे. आंबडोस गावाचा वार्षिक दसरोत्सव प्रसिद्ध आहे. नवमीला मुख्य दसरा व दशमीला अन्य कार्यक्रम, असे या दसऱ्याचे स्वरूप असते. यावर्षी सोमवारी २३…

आचरा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी 7 ,सदस्य पदासाठी 35 अर्ज दाखल

मालवण (प्रतिनिधी): आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 35 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून देण्यात आली. आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर…

जलकन्या पुर्वा गावडे हिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड

गोवा येथे होत आहेत ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून गोवा येथे होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी –…

कणकवलीत रामेश्वर प्लाझा मध्ये भरदिवसा फ्लॅट फोडले ; पावणेदोन लाखांचा ऐवज केला लंपास

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात भरदिवसा गजबजलेल्या वस्तीत रामेश्वर प्लाझा मधील दुसऱ्या मजल्यावर अज्ञात चोरट्याने दोन फ्लॅट फोडून चोरी केली.ही चोरीची घटना दुपारी १२ ते १.३० वाजताच्या मुदतीत घडली.डॉ.अशोक सदाशिव कदम हे बाजारात लाईट बिल भरण्यासाठी गेले असताना फ्लॅटमध्ये कडीकोयंडा तोडून…

64 लाख 80 हजारांच्या अवैध दारुसह 84 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज भरारी पथक सिंधुदुर्ग ची कारवाई ओरोस (प्रतिनिधी): नवरात्रोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर एक्साईज ने आपली गस्त वाढविली असून आज पहाटे साडेपाच वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे एक्साईज सिंधुदुर्गच्या च्या फ्लाईंग स्क्वॉड ने 64 लाख 80 हजारांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारुसह 20…

सरपंच पदासाठी 6 तर सदस्यपदासाठी 25 अर्ज दाखल

कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील बेळणे आणि ओटव गावच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अंतिम दिवशी दोन्ही ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एकूण 6 नामनिर्देशन दाखल झाले आहेत.तर सदस्य पदाच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणूकसाठी एकूण 23 सदस्यांच्या जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 3…

खारेपाटण मध्ये साडे चार लाखांची दारू जप्त ; एलसीबी ची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी): खारेपाटण कोष्टीआळी येथील किशोर अंकुश निग्रे (वय 38 ) याच्या राहत्या घरामगिल पडवीतील 4 लाख 45 हजार 800 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारू साठा एलसीबी च्या पथकाने आज दुपारी 1 वाजता पकडला. याप्रकरणी किशोर निग्रे वर गुन्हा…

गॅंगरेप प्रकरणी तिन्ही आरोपींना २५ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी): दोन महिन्यापूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.त्यानंतर दारुमच्या माळरानावर तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तिचा मित्र व अन्य दोघांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यात संशयित आरोपी बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे(२६, रा. नाद,बौद्धवाडी), शैलेश शांताराम…

लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात एपीआय सागर खंडागळे यांची जामिनावर सशर्त सुटका

जेष्ठ वकील राजेंद्र रावराणेंचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी): फ्लॅट विक्री प्रकरणात बिल्डर सिद्धांत परब याला सहकार्य करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात आरोपी एपीआय सागर खंडागळे याची 50 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. खंडागळे यांच्या वतीने जेष्ठ वकील…

error: Content is protected !!