सरपंच पदासाठी 6 तर सदस्यपदासाठी 25 अर्ज दाखल

कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील बेळणे आणि ओटव गावच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अंतिम दिवशी दोन्ही ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एकूण 6 नामनिर्देशन दाखल झाले आहेत.तर सदस्य पदाच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणूकसाठी एकूण 23 सदस्यांच्या जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 3 जागांसाठी नामनिर्देशन दाखल झाले नसून उर्वरित 9 जागांसाठी 25 अर्ज दाखल झाले आहेत.

error: Content is protected !!