खारेपाटण मध्ये साडे चार लाखांची दारू जप्त ; एलसीबी ची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी): खारेपाटण कोष्टीआळी येथील किशोर अंकुश निग्रे (वय 38 ) याच्या राहत्या घरामगिल पडवीतील 4 लाख 45 हजार 800 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारू साठा एलसीबी च्या पथकाने आज दुपारी 1 वाजता पकडला. याप्रकरणी किशोर निग्रे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!