आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीकरांची थाळी शुभारंभाला गरजूंची उसळली गर्दी ;पोटभर जेवणाने कष्टकरी झाले तृप्त

समीर नलावडे मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिनी शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : “थाळी कष्टकऱ्यांची” पंगत आपलेपणाची’ या टॅगलाईनखाली कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कणकवली थाळीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाला…

कासार्डे विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सुयश

९ खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड तळेरे (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या १४ खेळाडूंनी घवघवीत…

शालेय स्पर्धेत कोळोशी – हडपीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन

शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीड पदाधिकारी केलं अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुकास्तरीय शालेय मैदान स्पर्धेत कोळोशी – हडपीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ही स्पर्धा शेठ म ग हायस्कूल येथे पार पडली. १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटामध्ये गोळाफेक प्रकारात स्वानंदी सुतार…

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 46 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर….

यावर्षीपासून खुल्या गटात घेतली जाणार प्राथमिक फेरी कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ…

शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल खा. विनायक राऊत यांचा २१ रोजी कुडाळ येथे सत्कार

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन शिवसेना,युवासेना,महिलाआघाडी, युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक…

नांदगाव तिठा येथे अवैध दारु विक्री बंद करा,अन्यथा १९ ऑक्टोंबरला धरणे आंदोलन

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलिसांची केवळ दिखाऊपणाची कारवाई नको अवैध दारु अड्डा बंद करत नागरिकांनी दिलासा द्यावा कणकवली (प्रतिनिधी): नांदगाव तिठा येथे अनधिकृतपने बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री उघडपणे केली जात आहे.कारवाईची मागणी करुनही ठोस कार्यवाही…

ओझरम बौद्धवाडी येथे ‘ओपन जिमचे’ शानदार उदघाटन

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती तरेळे (स्वप्नील तांबे) : ओझरम बौद्धवाडी येथे आज ओपन जिमचे शानदार उदघाटन झाले. या प्रसंगी आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांना शारिरीक बळ मिळावे या हेतूने ओझरम ग्रामपंचायत तर्फे ओपन जिमचा प्रस्ताव…

आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेला नांदगाव असलदे येथे दिला जोरदार धक्का

आ. नितेश राणे यांच्या राजकारणातील रणनीती समोर उबाठा सेना झाली गारद मुस्लिम समाजाचा विकास आणि नागरी सुविधा पुरविण्याची धमक आमदार नितेश राणे यांच्यातच; प्रवेश करत्यांची भावना कणकवली (प्रतिनिधी): भाजपा प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या विकास कामांच्या झंझावाता समोर उबाठा सेना दिवसेंदिवस…

तहसील कार्यालय परिसरात केलेल्या दंडात्मक कारवाईचे पैसे परत द्या

आ. नितेश राणेंनी आरटीओ अधिकाऱ्यांना भरला दम ; कणकवलीत कारवाईची हिम्मत कशी होते? कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील गोरगरीब नागरिक आपल्या कामासाठी तहसीलदार कार्यालयात येत असतात. त्या नागरिकांना विनाकारण त्रास देत आरटीओ अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत चुकीची आहे. ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई…

आमचीच खरी राष्ट्रवादी असं सांगणे म्हणजे भाडेकरूने मालकाच्या घरावरच हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न- सिंधुदुर्ग युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव

वैभववाडी (प्रतिनिधी): प्रत्येक पक्षात भाडेकरू सारखे राजकीय सोयीनुसार भाडोत्री दिवस काढणाऱ्या काका कुडाळकर यांनी आपलीच राष्ट्रवादी खरी असून अन्य राष्ट्रवादी स्वयंघोषित आहे असे वक्तव्य करुन हसे करून घेण्यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून किती दिवस झाले?राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय नियमांच्या…

error: Content is protected !!