आ. वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ ते मुंबई जाणाऱ्या शयनयान एसटी बस सेवेची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी.त्याची जाहिरात व्हावी आणि हि सेवा निरंतर सुरु रहावी, एसटीचे उत्पन्न वाढावे.त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण…






