आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

1 कोटी च्या अपहार प्रकरणी प्रशांत मारुती शिंदे चा जामीन नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद आरोपी प्रशांत शिंदे च्या जेलमुक्कामात वाढ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून शासनाच्या 1 कोटी रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत मारुती शिंदे ( वय 50, रा.जुने एसटी स्टँड…

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित नवरात्रौत्सव उस्तव कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध आकर्षक बक्षिसे खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्यावतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव उस्तव मोठ्या धुमधडक्यात साजरा करण्यात येत असतो.दरम्यान यंदा नवरात्रोत्सव उस्त्वाच्या पार्श्भूमीवर खारेपाटण शिवाजीपेठ येथे नुकतेच मंडळाच्या नवरात्रोत्सव उस्तव…

वराडकर हायस्कुल, कट्टा येथे संपन्न झाले “चांद्रयान 3 व्याख्यान.”

चौके ( अमोल गोसावी ) : कट्टा पं. शि. प्र. मं. कट्टा संचालित वराडकर हायस्कुल आणि ज्यु. कॉलेज आणि वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त सहकार्याने भारताचे अभिमानास्पद ‘चांद्रयान -३ मोहिम’ संदर्भातील विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शक आणि उपयुक्त विशेष व्याख्यान मुंबई येथील…

कार्यक्रम ठाकरे सेनेचा.. चर्चा नितेश राणेंच्या विकासकामांच्या बॅनर ची !

विशेष संपादकीय राजन चव्हाण – संपादक : राजकारणात कधी कोणत्या मुद्द्याला फोकस करावे आणि कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करावे किंबहुना लक्षपूर्वक दुर्लक्ष करावे हे समजणे अत्यंत महत्वाचे असते.कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या वतीने ” होऊ द्या चर्चा… विचारा प्रश्न” हा भाजपच्या…

पेडणेकर सेवा ट्रस्ट कडून मोफत वह्या वाटप

गुणवंतांचा झाला सन्मान मसुरे (प्रतिनिधी): मसुरे कावावाडी येथे श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट (रजि) यांच्या स्मरणार्थ इ. १० वी. – इ. १२ वी व पदवी परिक्षेमध्ये उत्तिर्ण झालेल्या ६० टक्के वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप नुकतेच…

चिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(तेरई) येथील रहिवासी चिंदर गावचे माजी सरपंच, सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी, खारभूमी सोसायटी माजी चेअरमन, रामंचद्र आत्माराम खोत, वय 86 यांचे काल वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना नातवंडे असा…

मेरी मिटटी मेरा देश उपक्रमांतर्गत 9 रोजी कणकवलीत अमृतकलश यात्रा

कणकवली (प्रतिनिधी): आझादी का अमृत महोत्सवातर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत गावस्तर उपक्रमानुसार कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातून एक माती कलश आणण्यात येणार असून सोमवार 9 ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती कणकवली येथे तालुकास्तरीय कार्यक्रम सकाळी 11 वाजता आम.नितेश…

परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळा द्वितीय

मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती उपक्रमात देवगड तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. इयत्ता पाहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. ते अधिकाधिक…

भाजपचा बॅनर जवाब ठरतोय लक्षवेधी ; आ.नितेश राणेंनी 2200 कोटींची विकासकामे केली

कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे म्हणत 10 प्रश्न विचारणारा बॅनर कणकवली शहरासह तालुक्यात लावला.त्याला उत्तर म्हणून भाजपा कणकवली च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विकासकामांचा बॅनर पटवर्धन चौकात लावून…

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मारुती भिवा खांडेकर चा जामीन अर्ज फेटाळला ; चौके माळरानावर घडला होता गुन्हा

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सुऱ्याने , बांबू ने मारहाण करून दीपक वामन येंडे ( मूळ रा बोर्डवे , ता कणकवली ) याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मारुती भिवा खांडेकर ( रा.कसाल मेस्त्रीवाडी, मूळ रा.जांभवडे भूतवड ता…

error: Content is protected !!