आ.वैभव नाईक फक्त चर्चा करणारे, जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष

चर्चेचे कार्यक्रम करण्यापेक्षा आमसभा घ्या भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा पलटवार होऊ दे चर्चा करण्यापेक्षा आम सभा होऊ दे.. दादा साईल यांचे आव्हान कुडाळ ( अमोल गोसावी ): एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना फसव्या म्हणून ओरड मारायची आणि दुसरीकडे…








