आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लंडनहून आणली जाणारी ती वाघ नख शिवरायांची नाहीत… इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा दावा

ब्युरोन्यूज (मुंबई): लंडनमधली वाघनखं शिवछत्रपतींची नाहीत असा खळबळजनक दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. मग लंडनहून आणली जाणारी वाघनखं कुणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत…

सिंधुदुर्ग कुणबी समाज उत्कर्ष मंडळ जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत आमरस्कर, उपाध्यक्षपदी शिवाजी नाटेकर, सचिवपदी विजय डोंगरे यांची निवड

वैभववाडी तालुकाध्यक्षपदी गणेश फुटक, उपाध्यक्षपदी प्रमोद मांजलकर, सचिवपदी विलास पाष्टे यांची निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : काल रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी समाज उत्कर्ष मंडळाची सहविचार सभा सायं. ठीक ४.०० शैलेंद्र भोवड वैभववाडी यांच्या निवासस्थानी आणि विजय डोंगरे सर यांना अध्यक्षतेखाली पार…

कार्यकारी अभियंता कार्यालयात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि उपअभियंता विनायक जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला…

आरोहन व जे.एस.डब्ल्यू फाऊंडेशन द्वारा जव्हार येथे तालुकास्तरीय रानभाजी स्पर्धा व प्रदर्शन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): राष्ट्रीय पोषण महिन्याचे औचित्य साधून कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांचे योगदान व ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी याविषयी जन-मानसामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘आरोहन’ संस्था व जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे नुकतेच तालुकास्तरिय रानभाजी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात…

एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत लोरे गावात स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत लोरे गावात दिनांक 01/10/2023 रोजी श्री.सदस्य यांच्यामार्फत सर्व स्मशान शेड यांची स्वच्छता करण्यात आली तसेच ग्रामपंचायत लोरे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी, अंगणवाडी सेविका ,शिक्षक ,शिक्षकेतर, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ…

खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता उपक्रमा अंतर्गत श्री देव काल भैरव मंदिर परिसराची सफाई

सदस्य व खारेपाटण महाविद्यालय एन एस एस विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): “एक दिवस एक तास आपल्या गाव स्वच्छतेसाठी” या उपक्रमाअंतर्गत खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच रविवार दी.१ ऑक्टोंबर २०२३ रोजी खारेपाटण येथील ७२ खेड्याचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव…

तवसर मी आसयच तुझी वाट बघीत!

मसुरे (प्रतिनिधी): गणेशोत्सवात कोकणातली घरा माणसांनी भरान व्हावतत. दहा दिवसांचो सण सरलो की मात्र ती घरा सुनी सुनी होतत. घर सांभाळणारी कोणाची आवस- बापुस, आजी- आजोबा मात्र पुढच्या गणपतीची वाट बघित रव्हतत! कारण पुढच्या गणपतीक परत तेंचि मटी माणसांनी पुन्हा…

खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांच्या दिमतीला एसटी स्लीपर कोच

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते स्लीपर कोच गाड्यांचे लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरून कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाल्यामुळे कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी सिंधुदुर्गातून…

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत चिंदर भगवंतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम ….!

मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी आप्पा साहेब गुजर यांचा सहभाग आचरा (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंढरावडा अंतर्गत, एक तारीख, एक घंटा, एक साथ’ मोदीजींच्या स्वप्नातील ‘स्वच्छ भारत’ तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 ऑक्टोबर रोजी…

उंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार

युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नासीर रमदुल्ला यांनी दिला दणका कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल जाधव आणि अल्पसंख्याक सेल चे जिल्हा…

error: Content is protected !!