कणकवली (प्रतिनिधी): एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत लोरे गावात दिनांक 01/10/2023 रोजी श्री.सदस्य यांच्यामार्फत सर्व स्मशान शेड यांची स्वच्छता करण्यात आली तसेच ग्रामपंचायत लोरे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी, अंगणवाडी सेविका ,शिक्षक ,शिक्षकेतर, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या कडून श्री.देव गांगेश्वर मंदिराची व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.आली त्यावेळी उपस्थित सर्वांचे गावचे सरपंच श्री.अजय रावराणे यांनी सर्वांचे आभार मानले.
एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत लोरे गावात स्वच्छता मोहीम












