आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दरड काेसळून भुईबावडा घाट ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून २ किमी अंतरावर दरड कोसळली. सायंकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या घाटातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी दरड हटविण्याचे काम करत आहेत.

अनंत पिळणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी राष्ट्रवादी कणकवली युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे. तसेच राष्ट्रवादी युवक उपजिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अविनाश चव्हाण, नयन गावडे,गणेश गावडे, वसंत गावडे, बबलू गावडे,…

किंजवडे ग्रामसेवक शिवराज राठोड व फणसे/पडवणे ग्रामसेवक प्रदिप नारकर यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी म्हणून सन्मानित करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्याबाबत शासनाने जाहिर…

खारेपाटण येथील प.पू. भालचंद्र महाराज पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर रोजी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दी.२९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे…

सुशांत नाईक, मंगेश लोके व रोहित पावसकर यांनी वैभववाडी पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांच्या घरी दिली भेट

वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे घेतले दर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत त्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आज वैभववाडी पंचक्रोशीतील नाधवडे, बांधवाडी,…

मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण येथे महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी गाडी पलटी होऊन अपघात

खारेपाटण ब्रीज वरील २६ वा अपघात हायवे प्राधिकरन व प्रशासनाचे दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी): मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण शुक नदीवरील मुख्य ब्रिजवर हॉटेल मधुबन जवळील अवघड वळणावर वाहन चालकाला डायव्हर्शन नीट लक्षात न आल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून महिंद्रा बोलेरो…

मृत दोन्ही युवकांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही

सावंतवाडी नगरपालिका अधिकाऱ्यांना घेराव सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, संबंधितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेऊन आंजिवडे व कारिवडे…

नांदगाव मधील मार्केट यार्ड प्रकल्पाला महायुती शासनाकडून गती – आ. नितेश राणे

जिल्हाधिकाऱ्यांकडून भूसंपादन प्रक्रियेला लवकरच होणार सुरुवात शेतकरी, आंबा काजू बागायतदार, मच्छिमारांना येणार सुगीचे दिवस सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना योग्य मोबदल्या अभावी होणारे नुकसान आता थांबणार आहे. नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मार्केट यार्डला…

उंबर्डे, पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान

आमदार नितेश राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी) : कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे केंद्रासाठी जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या रुग्णवाहिकाचे आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.जिल्हा नियोजन २०२२-…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवलीत घरोघरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील विद्यानगर बाजारपेठ जळकेवाडी, शिवाजी महाराज नगर, कांबळी गल्ली आदी परिसरातील शहरवासीयांच्या घरी जात घरगुती गणेशदर्शन घेतले.शहरात सर्वांशी सलोख्याचे आणि आपुलकीचे संबंध अबिद नाईक आणि…

error: Content is protected !!