अनंत पिळणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी राष्ट्रवादी कणकवली युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे. तसेच राष्ट्रवादी युवक उपजिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अविनाश चव्हाण, नयन गावडे,गणेश गावडे, वसंत गावडे, बबलू गावडे, विनायक गावडे, रोहन गावडे, रमाकांत गावडे, सूर्यकांत गावडे, राजाराम गावडे, समीर गावडे, देवेंद्र पिळणकर उपस्थित होते.

error: Content is protected !!