आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ठाकर समाजाने आ. नितेश राणेंचे मानले आभार

जातपडताळणी प्रश्नी अधिवेशनात आयुक्त पावरांची केली होती पोलखोल सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या जातपडताळणी मध्ये खोडा घालणाऱ्या आयुक्त पावरा यांची पोलखोल केली. ठाकर समाजाचा महत्वाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरून ठाकर समाजाला…

*नडगिवे नं.१शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन संपन्न* खारेपाटण(प्रतिनिधी):जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ येथे ‘पावसाळी रानभाज्या प्रदर्शन’ कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला.पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या परिसरात पहायला मिळतात.खरं म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली ही अनमोल भेट आहे.पावसाळा सुरु झाला की,जमिनीत…

सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे हादरे ; ३.० रिष्टेल स्केल चा धक्का

सावंतवाडी (प्रतिनिधी): तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात झालेल्या भूकंपाचा धक्का 3.0 रिश्टेल स्केल,असा नोंदविण्यात आला आहे.या बाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरून घेण्यात आली.अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.दरम्यान हा भूकंप सावंतवाडीच्या पूर्वेला ४ किलोमिटर आणि खोली ५ किलोमीटर, असा नोंदविण्यात आला.सुदैवाने…

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या आय शॉर्ट फिल्म फेस्टीवल मध्ये पाखरं या लघुपटाने पटकावलाप्रथम क्रमांक

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर,आयडीयल आर्यन्स कल्चरल ग्रुप आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित पहिला आय शॉर्ट फिल्म फेस्टीवल शुक्रवार दिनांक 28/07/2023 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन इथे पार पडला…यात एकाच दिवशी 35 लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले… आयडीयल आर्यन्स ही संस्था…

मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाची सांगता शनिवारी सायंकाळी झाली. मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला…

खांबाळे टेंबवाडी अंगणवाडी इमारतीचे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार विनायक राऊत यांनी डोंगरी विकास निधी +मधून दिला होता निधी वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे टेंबवाडी अंगणवाडी इमारतीसाठी जागा नसल्याने अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत नव्हती. प्रसंगी अंगणवाडी खाजगी जागेत चालवावी लागत होती. अंगणवाडी मंजूर होवून एखादी हक्काची इमारत असावी अशी गावातील…

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू ; गुरांसाठी चारा कापत असताना घडली दुर्घटना

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकन्याता नागाने दंश केलने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली- काजरमळा येथे घडली. राजेश पुंडलिक रेमुळकर (वय ४८) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल कारागीर असलेला वर्कशॉप चालू करणार ; आनंद मेस्री

कंपनीची सिंधुदुर्ग मधील सर्वसाधारण सभा संपन्न आचरा (प्रतिनिधी) : सुतार समाजाची आर्थिक प्रगती व्हावी या उदात्त हेतूने समाजातील काही प्रमुख समाज बांधवानी सुरेश प्रभु आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने आणि आनंद मेस्त्री यांच्या मार्गदर्शना खाली सन. 2021 मधे सुतार समाज हस्तकला…

नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रा पं ला विरोध केल्याचे सिद्ध करा; रावराणे राजकारणातून संन्यास घेतील

आ.नितेश राणेंच्या नेतृत्वाखालीच युती शासन काळात नवीन कुर्ली ची स्वतंत्र ग्रा पं 90 % कुर्ली धरणग्रस्तांचे लोरे गावातील जमिनीवर माजी सरपंच तुळशीदास रावराणेंच्या पुढाकाराने पुनर्वसन भाजपा लोरे शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांचे अनंत पिळणकर याना प्रत्युत्तर कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली…

जागतिक व्याघ्र दिन शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त घोणसरी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक -05 मध्ये विद्यार्थ्यांना वाघाच्या जीवनशैलीवर आधारित चित्रफीत वनविभागाच्या वतीने दाखवण्यात आली. मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास परिमंडळ वनाधिकारी फोंडा श्री. अनिल जाधव यांनी…

error: Content is protected !!